Mumbai, एप्रिल 28 -- Vijay Chaudhari DGP medal announced : कुस्तीचा आखाडा गाजवणारे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलीसांचे क्षेत्रही गाजवत आहेत. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधिक्षक असलेले विजय चौधरी यांना कुस्तीत दमदार कामगिरी दाखवल्याबद्दल 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह ' जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या पुरस्काराची घोषणा केली. राज्य पोलीस विभागात विविध पदांवर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कर्तृत्ववान पोलीसांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅट्रिक करणार्‍या विजय...