Mumbai, मे 6 -- Bread Veg Roll Recipe: बऱ्याचदा घरात पाहुणे येतात आणि अशा वेळी नाश्त्यात काय बनवायचे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी संध्याकाळी स्नॅक्समध्ये तुम्ही हे टेस्टी ब्रेड व्हेज रोल बनवू शकता. जर तुम्हाला व्हेज रोल खायला आवडत असेल पण बनवायला अवघड जात असेल तर तुम्ही ब्रेडपासून ते पटकन बनवू शकता. ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया ब्रेडपासून व्हेज रोल कसा बनवायचा.

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवेल थंडगार जलजीरा, बनवण्यासाठी नोट करा रेसिपी

- ७-८ ब्रेड

- अर्धा कप फ्लावर बारीक चिरलेली

- अर्धी कप बीन्स बारीक चिरलेले

- एक-चतुर्थांश कप सिमला मिरची बारीक चिरलेली

- अर्धा कप गाजर बारीक चिरलेले

- अर्धा कप वाटाणे

- अर्धा कप कांदा बारीक चिरलेला

- ५ उकडलेले बटाटे

- एक चमचा ल...