Vat Savitri Purnima 2024 : वट सावित्री व्रत कधी आहे? नेमकी तारीख आणि पूजेची शुभ वेळ जाणून घ्या
Mumbai, मे 20 -- Vat Savitri Vrat 2024 : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला वट सावित्रीचा उपवास केला जातो. हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते, असे मानले जाते. वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वत:ला सजवतात आणि निर्जल उपवास करतात आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजा करतात.
चला तर मग जाणून घेऊया या वर्षी कोणत्या दिवशी वट सावित्री व्रत पाळले जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल. या व्रताचे महत्त्वही आपण येथे जाणून घेणार आहोत.
या ४ राशींचे लोक पैसे वाचवण्यात आघाडीवर असतात, कोणत्या आहेत त्या राशी? जाणून घ्या
धार्मिक मान्यतांनुसार, यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना १०० पुत्रांच...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.