Mumbai, फेब्रुवारी 8 -- Vastu Tips For Buddha Idol : घराच्या सजावटीसाठी लोक आपल्या घरात भगवान बुद्धाची मूर्ती ठेवतात. वास्तूनुसार ही मूर्ती घराचे सौंदर्य वाढवते आणि घरात सुख-समृद्धीही आणते. बुद्धाच्या मूर्तीमुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात, असे मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार, घरात ठेवण्यात आलेल्या बुद्धमूर्तीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद घडतो. तसेच घरास शांतता देखील नांदते. परंतु, घरात चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती स्थापित केल्यास जीवनात समस्या देखीव उद्भवू शकतात. चला जाणून घेऊ या घराच्या सुखासाठी, समृद्धीसाठी बुद्धाची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुचे नियम काय आहेत...

आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आशीर्वाद मुद्रेमध्ये बुद्धाची मूर्ती स्थापित कर...