भारत, फेब्रुवारी 18 -- Vastu Tips in Marathi : वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूचा कुटुंबातील सदस्यांवर खोलवर प्रभाव पडतो. अनेकदा वास्तूशी संबंधित छोट्या-छोट्या चुकांमुळे अचानक धनहानी होऊन कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. असे म्हटले जाते की, वास्तुच्या या चुकांमुळे आयुष्यात काही ना काही समस्या येतात आणि मेहनत करूनही काम यशस्वी होत नाही. धन प्राप्तीच्या मार्गावर अडथळे येतात आणि कौटुंबिक जीवनात उलथापालथ होते, परंतु जीवनात सुख, शांती आणि स्थैर्य आणण्यासाठी वास्तुशी संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवल्या जाऊ शकतात आणि जीवन आनंदी केले जाऊ शकते. चला जाणून घेऊ या, वास्तुचे १० सोपे नियम...

वास्तुनुसार घरातील कोणत्याही नळातून पाणी टपकणे हे चांगले लक्षण नाही. यामुळे एखाद्या व्यक्तीला पैसे गमवावे लागू शकतात. पैसा पाण्यासारखा वाहतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा...