भारत, जानेवारी 31 -- Vasant Panchami Horoscope in Marathi: शुक्र हा ग्रह वसंत पंचमीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १ फेब्रुवारीला राशी परिवर्तन करेल. शुक्र १ फेब्रुवारीला उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. यापूर्वी शुक्र मीन राशीत आला आहे. वसंत पंचमीला बुध मकर राशीत असतो. वसंत पंचमीनंतर ११ फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करेल. वसंत पंचमीला पंचकही असतात, अशा परिस्थितीत या अनेक ग्रहांच्या हालचालीत होणाऱ्या बदलाचा परिणाम काही राशीच्या जातकांवर होणार आहे. जाणून घेऊ या कोणत्या राशींना याचा फायदा होईल.

सध्या सूर्य आणि बुध एकाच राशीत आहेत, त्यामुळे वसंत पंचमीला बुधरादित्य योग तयार होत आहे, हा योग अत्यंत शुभ मानला जातो. एकंदरीत ग्रहांच्या संयोगामुळे या राशींना देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळेल, असे आपण म्हणू शकता.

वसंत पंचमी आणि सरस्वती पूजा मेष रा...