Mumbai, फेब्रुवारी 7 -- Valentines Day 2025: व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. जगभरात साजरा केला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला काही खास गिफ्ट देण्याचा विचार करत आहात? मग ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. वियरेबल्स आणि गॅजेट्स पूर्वीपेक्षा स्टायलिश झाले आहेत आणि आपण काहीतरी वेगळे गिफ्ट केले पाहिजे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी स्मार्ट रिंग खरेदी करू शकता आणि त्यावर स्पेशल डिस्काऊंटचा ही फायदा मिळवू शकतात.

आपल्या जोडीदाराला स्मार्ट रिंग भेट म्हणून कशी द्यायची? हे जाणून घेऊयात. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर ग्राहकांना खास सवलतीत बोट स्मार्ट रिंग अ‍ॅक्टिव्ह खरेदी करण्याचा पर्याय दिला जात आहे.

बोट स्मार्ट रिंग अ‍ॅक्टिव्ह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विशेष सवलतीसह सूचीबद्ध करण्यात आली आहे. ही स्मार्ट रि...