Mumbai, फेब्रुवारी 4 -- Most Romantic Places In India: फेब्रुवारी महिन्यासा सुरुवात झाली आहे, ज्याची प्रेमीयुगुल आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, ७ फेब्रुवारीपासून व्हेलेंटाईन वीकला सुरुवात होईल, जे १४ फेब्रुवारीपर्यत चालते. हा आठवडा एकमेकांसाठी खास बनवण्याचा बहुतांश जोडप्यांचा प्रयत्न असतो. अशावेळी तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचा क्षण घालवायचा असेल तर, रोमँटिक ठिकाणी जाण्याचा प्लान करू शकतात, त्यासाठी खाली देण्यात आलेली माहिती फायद्याची ठरेल.

गुलाबाचा रंगच नाही तर संख्या देखील सांगते बरंच काही! जाणून घ्या

उदयपूर हे जोडीदारासोबत फिरण्यासाठी चांगले ठिकाण आहे. सुंदर सरोवरे, शाही किल्ले आणि नयनरम्य सूर्यास्त यामुळे हे एक उत्तम रोमँटिक डेस्टिनेशन बनते. सुंदर पिछोला तलावात बोट राइड करून आणि एका ऐतिहासिक हॉटेलमध्ये कँडल लाईट डिनर करू...