Mumbai, फेब्रुवारी 4 -- Number of Roses Meaning: प्रत्येकजण दरवर्षी येणाऱ्या 'व्हॅलेंटाईन डे'ची आतुरतेने वाट पाहत असतो. हा असा दिवस आहे, जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून आपल्या जोडीदाराशी बोलण्यात त्याच्यासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी काही क्षण राखून ठेवते. या खास दिवशी प्रेमीयुगुल आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांचा वापर करतात. असे मानले जाते की, प्रत्येक रंगाच्या गुलाबाला एक विशेष अर्थ असतो. पण, तुम्हाला माहीत आहे का, इजहार-ए-मोहब्बतसाठी गुलाबाचा रंगच नव्हे, तर त्याच्या संख्येचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यात गडबड झाली तर, आपल्या जोडीदाराला आपल्या भावनांबद्दल गोंधळ निर्माण होऊ शकतो. चला जाणून घेऊया प्रेमाच्या या सणाला कुणाला किती गुलाब द्यायचे आणि त्याचा अर्थ काय...

व...