Mumbai, फेब्रुवारी 13 -- Happy Valentine Day : तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. फेब्रुवारीला 'प्रेमाचा महिना' म्हणतात. ७ फेब्रुवारीपासून ते १४ फेब्रुवारीपर्यंत 'व्हॅलेंटाईन वीक' साजरा केला जातो. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. वर्षभर प्रेमी युगुल या आठवड्याची वाट बघत असतात. व्हॅलेंटाईन वीक मधला महत्वाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे जो १४ फेब्रुवारी रोजी साजरा होतो.

प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली असे सांगितले जाते. तुम्हीही तुमच्या प्रिय व्यक्तीला या दिवशी खूश करण्यासाठी काय करावं असा विचार करत असाल तर हे हटके मेसेज तुम्हाला उपयोगी येतील. व्हॅलेंटाइन डे च्या या शुभेच्छा पाठवून तुमची प्रेमाची जादू दाखवा.

आपल्या प्र...