Mumbai, मे 21 -- vaishakh purnima upay in marathi : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला व या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्याला खूप महत्त्व असतं. या दिवशी पूजा आणि उपवास केल्यानं सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. जीवनात सुख, समृद्धी येते.

द्रीक पंचांग नुसार वैशाख महिन्याची पौर्णिमा २३ मे २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. या विशेष दिवशी दानधर्म आणि धार्मिक कार्य शुभ मानले जातात. वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यानं इच्छित फळ मिळतं, असं म्हटलं जातं. या दिवशी सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात. चला जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेचे शुभ मुहूर्त आणि खास उपाय...

हेही वाचा: वट सावित्री व्रत कधी आहे? नेमकी तारीख आणि पूजेची शुभ वेळ जाणून घ्या

द्रीक पंचांगानुसार, व...