भारत, एप्रिल 17 -- UPSC Success Story :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल (UPSC Result) मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतनागौर जिल्ह्यातीलमोडिकला गावातीलमृणालिका राठौड या तरुणीने १२५ वी रँक मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेला गवसणी घातली आहे. मृणालिकाने चार वेळा अपयश आल्यानंतर पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली.मृणालिकाने कोणतीहीकोचिंग न घेता भारतातील सर्वात खडतर परीक्षाउत्तीर्ण केली आहे. सलग चार प्रयत्नात ती पूर्व परीक्षेतही यश मिळवू शकली नव्हती. मात्र चार वेळा अपयश मिळूनही खचून न जाता तिने अभ्यास सुरू ठेवला. कठोरमेहनत व चिकाटीच्या बळावर तिने पाचव्या प्रयत्नातयूपीएससी क्रॅक केली आहे.

UPSC CSE Result 2023: यूपीएससीचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील ८७ उमेदवारांनी मारली बाजी!

मृणालिकाकुटूंबासहजयपूरमध्ये राहते. तिच्या वडिलांचे ८ वी ...