New delhi, एप्रिल 22 -- UPSC CSE 2024 Final Result Declared: यूपीएससी नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. शक्ती दुबे यांनी त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा टॉप १० मध्ये ३ मुलींचा समावेश आहे. तर महराष्ट्राचा अर्चित डोंगरे तिसरा आला आहे तर तिसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल उत्तीर्ण झाली आहे.

नागरी सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि विविध गट अ आणि गट ब केंद्रीय सेवांमध्ये नियुक्त्यांसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. हर्षिता गोयल यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय आयुषी बन्सल टॉप १० मध्ये मुलींमध्ये ७ व्या स्थानावर आहे. टॉप ५ मध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

शक्ती दुबे यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे ऐच्छिक विषय घेतले. ते अ...