New delhi, मार्च 31 -- Rules Changing From 1st April : नवे आर्थिक वर्ष उद्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून सुरू होत आहे. हे आर्थिक वर्ष सुरू होताच अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये यूपीआय पेमेंटपासून ते बँकांमध्ये कमीत कमी पैसे ठेवण्यापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया या सर्वांबद्दल -
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआयसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना (पीएसपी) आता दर आठवड्याला आपले नंबर अपडेट करावे लागतील. अशापरिस्थितीत ते यूपीआय आयडी बराच काळ अॅक्टिव्ह नसतील, ते बंद होऊ शकतात. त्यातून त्रुटीमुक्त व्यवहार करण्याचा एनपीसीआयचा प्रयत्न आहे.
जीएसटी पोर्टल सुरक्षित करण्यात येत आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून पोर्टलवर मल्टी फॅक्टर ऑथेंटिके...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.