New Delhi, फेब्रुवारी 1 -- Rupee Earn, Rupee Spent : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ५०.६५ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प प्रामुख्यानं देशाचं उत्पन्न आणि त्या उत्पन्नातून विकास व अन्य बाबींवर होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा असतो. जाणून घेऊया कुठून येतो पैसा आणि कुठं जातो?

प्राप्तिकर आणि कॉर्पोरेशन टॅक्स - ३९

जीएसटी आणि इतर अप्रत्यक्ष कर - १८ टक्के

उत्पादन शुल्क - ५ टक्के

सीमा शुल्क - ४ टक्के

लाभांश, कमाई आणि शुल्क - ९ टक्के

बिगर कर्ज भांडवली प्राप्ती - १ टक्के

कर्ज आणि इतर देणी - २४ टक्के

हेही वाचा: बजेट मानवलं नाही! रेल्वे आणि संरक्षण कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळले! कारण काय?

राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक कल्याण आणि आर्थिक विकासासह अनेक प्रकारच्या गोष्टींवर सरकारला खर्च करा...