भारत, फेब्रुवारी 1 -- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, असा सवाल करण्यात येत आहे. राज्याच्या अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी महाराष्ट्राला १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी जायका अंतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे - प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख रुपये, मुंबई मेट्रोसाठी १६७३ कोटी ४१ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळ सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख रुपये, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.