Mumbai, फेब्रुवारी 4 -- UCO Bank : युको बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांच्या २५० जागांसाठी भरती सुरू असून या नोकरीसाठी अर्ज करण्याची उद्या, बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले, पण अद्याप अर्ज न केलेले उमेदवार युको बँकेच्या ucobank.com या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

> भारत सरकारकडून मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता.

> उमेदवाराकडे वैध गुणपत्रिका / पदवी प्रमाणपत्र असणं आवश्यक

> पदासाठी नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शविणं आवश्यक

> उमेदवाराचं वय २० ते ३० वर्षादरम्यान असावं.

अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क किंवा स...