Mumbai, फेब्रुवारी 10 -- Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : शनि-चंद्र विषयोग निर्माण होत असुन वरियान आणि परिघ योग देखील आहे. ग्रह योगानुसार तूळ, वृश्चिक आणि धनु राशीसाठी कसा असेल शनिवार! वाचा राशीभविष्य!

आज आपल्या राशीत होणारा शुभयोगामुळे जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध घेतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभ...