Mumbai, फेब्रुवारी 9 -- Tula Vrishchik Dhanu Rashi Bhavishya today : चंद्र शनिच्या राशीतुन भ्रमण करत रवि- मंगळ-बुध आणि प्लुटो या चार ग्रहांशी युतीयोगही करत आहे. तूळ, वृश्चिक व धनु राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

आजच चंद्रबल अनिष्ट असल्याने अंहकारी वृत्ती मुळे यांचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. मुलाच्या बाबतीत वाजवी पेक्षा जास्तच विचार कराल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. राजकीय ...