Mumbai, फेब्रुवारी 11 -- Valentine Special Travel Trip : जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार अशा ठिकाणाच्या शोधात असाल जिथे शांतता, रोमान्स आणि साहसाचा परिपूर्ण मिलाफ असेल, तर कर्नाटकातील कूर्गपेक्षा चांगले काहीही नाही. या ठिकाणाला 'भारताचे स्कॉटलंड'म्हटले जाते आणि तुम्ही येथे पाऊल ठेवताच तुम्हाला हे ठिकाण खरोखर इतके सुंदर का आहे, हे नक्कीच लक्षात येईल

कुर्ग हे त्याच्या हिरव्यागार कॉफीच्या बागा, धुक्याने लपेटलेले पर्वत, धबधबे आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक कोपरा तुमच्या जोडीदारासोबत आरामदायी क्षण घालवण्यासाठी एक परिपूर्ण डेट स्पॉट आहे.

मंडलपट्टी व्ह्यू पॉइंट: जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत सुंदर आणि जादुई दृश्याचा आनंद घ्यायचा असेल, तर मंडलपट्टी व्ह्यू पॉइंटला नक्कीच भेट द्या. येथून दिसणारे पर्वत आणि ढग तुम्हाला एखाद्...