Mumbai, फेब्रुवारी 12 -- Travel And Tourism : अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडते. कधी कधी मोठी सुट्टी मिळाली की पर्यटन प्रेमी लोक आपल्या बॅग भरून परदेशवारीला देखील निघतात. अशा ट्रिप्ससाठी लोक काही सुंदर देश शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सगळ्यात सुंदर देश आहे. पण, या देशात केवळ एकच रस्ता आहे. अर्थात एकाच रस्त्यावरून तुम्ही हा संपूर्ण देश फिरू शकता. हा देश आहे तुवालू. हा देश नऊ बेटांनी बनलेला आहे. त्याची लोकसंख्या फक्त ११००० आहे, ज्यामुळे तो सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या स्वतंत्र देशांपैकी एक बनला आहे. या देशाबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया...

तुवालू हे दक्षिण प्रशांत महासागरात स्थित एक लहान देश आहे. हा देश नऊ प्रवाळ पर्वतांनी बनलेला आहे. त्याच्या अद्वितीय भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व...