Mumbai, फेब्रुवारी 11 -- Thyroid Weight Gain Problem : थायरॉईडच्या समस्यांमध्ये वजन वाढणे ही समस्या अनेकांना त्रस्त करते. थायरॉईडच्या समस्येमुळे वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे हायपोथायरॉईडीझम. यामध्ये थायरॉईड ग्रंथी पुरेसे हार्मोन्स तयार करत नाही. थायरॉईड संप्रेरक शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर देखील परिणाम करते, जे वजन वाढण्याचे आणखी एक प्रमुख कारण आहे. तथापि, काही प्रकारच्या थायरॉईडमध्ये, व्यक्तीचे वजन देखील कमी होते. परंतु, या प्रकारचा थायरॉईड फार कमी लोकांमध्ये आढळून येतो. मात्र, थायरॉईडमध्ये वजन का वाढते, त्याची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत? चला जाणून घेऊया...

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, थायरॉईडमध्ये वजन वाढण्याचे मुख्य कारण शरीरातील हार्मोनल असंतुलन आहे. हार्मोन्स चयापचय मंदावतात, ज्यामुळे जंक फूड खाण्याची इच्छा प्रचंड वाढत...