Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य
Mumbai, मे 16 -- Ways to Grow Thick and Long Eyelashes: दाट आणि लांब पापण्या असलेले सुंदर डोळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात. प्रत्येक मुलीला लांब दाट पापण्यांची इच्छा असते. याच कारणामुळे आजकाल आयलॅश एक्स्टेंशनचा ट्रेंडही खूप व्हायरल होत आहे. पण जर तुम्हाला तुमच्या पापण्यांना नैसर्गिक पद्धतीने लांब आणि दाट बनवायचे असेल तर या पद्धतींचा अवलंब करा. घरच्या घरी सोप्या पद्धतीने सुद्धा दाट आणि लांब पापण्या मिळवू शकता आणि आपल्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवू शकता.
Watermelon For Skin: चेहऱ्यावर टरबूज लावल्याने होईल फायदा, चमकदार त्वचेसाठी असे लावा
एरंडेल तेलामध्ये फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात. यामुळे केसांच्या कूपांचे पोषण देखील होते.
ग्रीन टीमध्ये असलेले पॉलिफेनॉल केसांच्या वाढीस मदत करतात. ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.