Thane, जानेवारी 28 -- Thane city mall fire news : ठाण्यात हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीचे लोट दुरवरून दिसून येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सकाळी ८ च्या सुमारास ही आग लागली. आगीचे लोट दुरवरून दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आग नेमकी कशी लागली या बाबत माहिती मिळू शकली नाही.

Published by HT Digital Content Services with permission from HT Marathi....