Mumbai, फेब्रुवारी 9 -- Happy Teddy Day In Marathi : सध्या प्रेमी जोडप्यांचा व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. ७ ते १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन वीक साजरा करणं विशेष आकर्षणाचा भाग झालं आहे. प्रेमी युगल या टे मध्ये विविध पद्धतीने आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्नशील असतात. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे नंतर सेलीब्रेट होतो टेडी डे. सोमवार १० फेब्रुवारी रोजी टेडी डे साजरा होईल. मुलींना टेडी फार आवडतात. सॉफ्ट असा हा टेडी मुलींसाठी आकर्षणच आहे. तुम्ही पण टेडी डे साजरा करताय तर या दिवशी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला क्युट टेडी गिफ्ट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू शकता. फक्त टेडी न देता जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी आणि आकर्षक वाटावं म्हणून टेडीसह द्या या हटके शुभेच्छा.

प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलंच नाही

अजुनही तिथेच आहे...