Mumbai, डिसेंबर 6 -- Drinking Tea After Eating: काही लोकांना अशी सवय असते की ते दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पितात. पण जेवल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत जेवल्यानंतर चहा पिण्याचे तोटे जाणून घेणे गरजेचे आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की, जर तुम्ही जेवण केल्यानंतर चहाचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्याला काय हानी पोहोचवू शकते. जाणून घ्या...

१) माणसाने जेवणानंतर कधीही चहा पिऊ नये. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची समस्या उद्भवू शकते. कारण याच्या आत कॅफिन असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

२) जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास लोकांना हृदयविकाराचा होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात.

३) जर एखाद्या व्यक्तीने जेवल्यानंतर ...