भारत, फेब्रुवारी 18 -- Surya Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य १४ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ०६ वाजून ३२ मिनिटांनी गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल आणि १३ एप्रिल २०२५ पर्यंत या राशीत राहील. होळीच्या दिवशी सूर्याचे मीन राशीचे गोचर होईल. सूर्याचे मीन राशीत संक्रमण झाल्याने काही राशींना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतील. वृषभ, मिथुन आणि धनु राशीच्या लोकांना या संक्रमणाचा आर्थिक आणि व्यावसायिक लाभ मिळू शकतो.

सूर्याचे मीन राशीत होणारे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. करिअरमध्ये तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्ही गुंतवणूक केली असेल तर, या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. सूर्याच्...