Mumbai, मे 22 -- Symptoms of Stroke: भारतात दिवसेंदिवस स्ट्रोकचे रुग्ण वाढत चालले आहेत. यासाठी वेळीच उपचारांची आवश्यकता आहे. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे जी मेंदूच्या एखाद्या भागात रक्त प्रवाहात व्यत्यय आल्यास उद्भवते आणि त्यामुळे मेंदूचे नुकसान होते. खारघर, नवी मुंबई येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे वरिष्ठ न्यूरोसर्जन, न्यूरोइंटरव्हेन्शनिस्ट आणि स्पाइन सर्जन डॉ. मधुकर नायक यांनी स्ट्रोकची लक्षणे कोणती आहेत याबाबत माहिती दिली.
बोलण्यात अस्पष्टता : स्ट्रोकची समस्या असलेल्या व्यक्तीला बोलण्यात अडचणी येणे किंवा बोलताना अडखळणे अशी समस्या उद्भवते. अस्पष्ट उच्चार, चुकीचे उच्चार किंवा अजिबात बोलता न येणे अशा समस्या आढळून येतात. मेंदूच्या काही विशिष्ट भागावर परिणाम झाल्यामुळे हे लक्षण दिसून येते.
चेहऱ्याचा पक्षाघात : स्ट्रोकचा एक प्रभावी संके...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.