Mumbai, फेब्रुवारी 4 -- Share Market News : केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिका सरकारच्या बदललेल्या धोरणांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात बरेच चढउतार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर इंट्राडे व्यवहारासाठी आज १०० रुपयांपेक्षा कमी शेअर्स खरेदी करायचे असतील तर बाजार तज्ञांनी ५ शेअर्सची शिफारस केली आहे.

एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, हॅन्ससेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी रिसर्च महेश एम ओझा, लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे सहाय्यक उपाध्यक्ष आणि रिसर्च हेड अंशुल जैन यांनी आपापले स्टॉक्स सुचवले आहेत. त्यात आयओबी, मदरसन सुमी वायरिंग इंडिया, सतिया इंडस्ट्रीज, क्यूपिड आणि स्पेन्सर रिटेल या कंपन्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: ह्याला म्हणतात कमाई! ३.७५ रुपयांवरून ३९० रुपये झाला शेअर; एका वर्षात १ लाखाचे झाले १ कोटी ४ लाख

आयओबी हा शेअर ...