Mumbai, फेब्रुवारी 6 -- Share Market News : गेल्या काही दिवसांतील धक्क्यातून शेअर बाजार सावरताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आज १०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे शेअर्स खरेदी करण्याचे सल्ले काही तज्ञांनी दिले आहेत.

बाजार तज्ज्ञ सुगंधा सचदेवा, हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी रिसर्च महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी एनएमडीसी स्टील, बँक ऑफ महाराष्ट्र, एएमजे लँड होल्डिंग, सेंट्रम कॅपिटल आणि मनाली पेट्रोकेमिकल्स या ५ समभागांची शिफारस केली आहे.

एनएमडीसी स्टील ३९.४० रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस ४१.२० रुपये आणि स्टॉपलॉस ३८.४० रुपये ठेवा.

बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर ५१.३० रुपयांना विकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टार्गेट ४९.७० रुपये ठेवून स्टॉपलॉस ५२.२० रुपये ठेवा.

हा शेअर ३० ते ३१ रुपयांना खरेद...