Mumbai, जानेवारी 14 -- HCL Tech News Today : एचसीएल टेकच्या तिमाही निकालाचे नकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. सेनेक्स किंचित सकारात्मक असताना आज सुरुवातीच्या व्यवहारात एचसीएलचा शेअर ९ टक्क्यांहून अधिक घसरून १८०४.१० रुपयांवर आला आहे.
एचसीएल टेकचा शेअर आज १९३६.१० रुपयांवर उघडला आणि १८०४.१० रुपयांच्या आजच्या नीचांकी पातळीवर घसरला. सकाळी १०.४० वाजता एचसीएल टेक ९.३१ टक्क्यांच्या घसरणीसह १८०४.१० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. एचसीएल टेक्नॉलॉजीजनं चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या (ऑक्टोबर-डिसेंबर) तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ५.५४ टक्क्यांनी वाढून ४,५९१ कोटी रुपये झाला आहे.
एचसीएल टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सी. विजयकुमार यांनी सध्याच्या माग...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.