Mumbai, मार्च 23 -- Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, 2nd Match : आयपीएल २०२५ चा दुसरा सामना आज (२२ मार्च) रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिमयवर राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद प्रथम फलंदाजी करेल.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांड...