Solapur, फेब्रुवारी 13 -- Solapur Barshi Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदली झाल्यामुळे एका पोलिस कॉन्स्टेबलने टोकाचं पाऊल उचललं आहे. या पोलिसांना गळफास घेऊन त्याचं जिवन संपवलं आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील वैराग येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश ज्योतीराम पाडुळे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या आमहत्येचे ठोस कारण समोर आले नसले तरी त्यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली होती, यातून नैराश्य आल्याने त्यांनी हे पाऊल उचळल्याचं बोललं जात आहे.

Deepika Padukone : तणाव हाताळायला शिका! मानसिक आरोग्याबद्दल दीपिका पदुकोणने दिला विद्यार्थ्यांना सल्ला

महेश पाडुळे हे वैराग येथे राहत असून बुधवारी रात्री ते घरी आले. यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या क...