Mumbai, फेब्रुवारी 8 -- Budget Smartphones: कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेल्या स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी अ‍ॅमेझॉनवर मोठी डील आहे. अ‍ॅमेझॉनवर ८ जीबी पर्यंत रॅम आणि सुंदर लूक असलेला आयटेल झेनो १० हा फोन सध्या ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.

आयटेल झेनो १० फोनच्या ३ जीबी रॅम व्हेरियंट अ‍ॅमेझॉनवरील ऑफरनंतर ५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये ५ जीबी व्हर्च्युअल रॅम देण्यात आली आहे, ज्यामुळे रॅम ८ जीबी पर्यंत वाढते. फोनमध्ये ६.६ इंचाचा मोठा डिस्प्ले आणि ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोनच्या ३ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ५ हजार ७९९ रुपये असून अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आली आहे. बँकेच्या ऑफरनंतर हा फोन ४ हजार ९१९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करता येणार आहे. व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने फ...