Mumbai, मे 6 -- Sinh Kanya tula vrishchik Rashi Bhavishya : आज शुक्र अस्त होणार आहे. शिवरात्रीचा चंद्र मीन राशीतुन व बुधाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. अशात मेष राशीत बुध आणि शुक्राची युती होऊन विशेष योग जुळून येणार आहे. सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा राशीभविष्य!

कोणताही निर्णय घेण्यात विलंब झाल्यामुळे हातात आलेली संधी परत जाण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कामात स्थानबदलाची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश, अस्वस्थता जाणवेल.

शुभरंगः लाल, शुभदिशाः पूर्व, शुभअंकः ०१, ०५.

Guru Shukra Yuti : वृषभ राशीत होणार ...