Mumbai, फेब्रुवारी 12 -- Shukra Vakri 2025 In Marathi : प्रत्येक ग्रह आपल्या ठरावीक कालावधीने राशी-नक्षत्र बदलतो, अस्त होतो, मार्गी होतो आणि वक्री होतो. ग्रहांची बदलती हालचाल राशीचक्रातील सर्व १२ राशीच्या लोकांवर शुभ-अशुभ परिणाम करते.

शुक्राच्या हालचालीला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. शुक्र ग्रहाची हालचाल सर्व १२ राशींवर परिणाम कारक ठरते. सध्या शुक्र मार्गी स्थितीत आहे, म्हणजेच तो सरळ फिरत आहे. शुक्र २ मार्च रोजी वक्री होईल. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी शुक्र पुन्हा मार्गी होईल. शुक्र सुमारे ४३ दिवसांनंतर वक्री स्थितीतून मार्गी होईल.

यंदा होळीचा सण १४ मार्चला साजरा होणार आहे, मात्र त्याच्या काही दिवस आधी शुक्र ग्रह आपली चाल बदलणार आहे. होळीच्या आधी, संपत्ती आणि समृद्धीचा कारक श...