Mumbai, मार्च 2 -- हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रात शनिवार या दिवसाचेही खूपच खास महत्व आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते, की या दिवशी जे लोक शनिदेवाची पूजा करतात त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

Lunar Eclipse And Holi : होळीच्या दिवशी चंद्रग्रहण; उत्सवावर होईल का परिणाम? जाणून घ्या

शनिवार च्या दिवसासंदर्भात शास्त्रांमध्ये अनेक नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया शनिवारचे काही खास उपाय.

शनिवारी सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला. यानंतर विधीनुसार शनिदेवाची पूजा करावी.

शनिवारी या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

दर शनिवार...