भारत, एप्रिल 28 -- shani jayanti significance : सनातन धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात अशी मान्यता आहे.

शनिवार आणि शनि जयंती ही भगवान शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहेत. यावेळी शनि जयंती बुधवारी, ८ मे २०२४ रोजी साजरी केली जाईल.

Ravi Pradosh Vrat 2024 : मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

दरम्यान, अशीही मान्यता आहे, की या दिवशी रविपुत्राची पूर्ण भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांना इच्छित वरदान मिळते, तर चला जाणून घेऊया या दिवसाशी संबंधित काही खास गोष्टी.

हिंदूंमध्ये शनि जयंतीला खूप महत्त्व आहे. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत. शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत. ते सेवा आणि व्यवसाय यांसारख्या कर्माचे स्वामी मानल...