Mumbai, फेब्रुवारी 28 -- Shani Gochar: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनी हा पापी आणि क्रूर ग्रह असल्याचे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात शनीचे राशीपरिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शनी अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतो. २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषीय गणनेनुसार काही राशींना शनीच्या या राशीबदलाचा फायदा होईल. या राशींना नक्कीच धनलाभ होईल. शनीच्या या राशीबदलाचा फायदा मेष, मिथुन, धनु, कुंभ या राशींना होणार आहे. जाणून घेऊ या, शनीच्या या राशीबदलाचा या भाग्यवान राशींना नेमके कोणते फायदे होणार आहेत ते-

या काळात तुम्हाला कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा चांगला वेळ व्यतीत होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. शनीच्या या चालीमुळे तुम्हाला आर्थिक आघाडीवर लाभ होईल...