Mumbai, फेब्रुवारी 11 -- Shani Asta And Shani Gochar 2025 In Marathi : ग्रह-नक्षत्र आपल्या कालगणनेनुसार राशी आणि नक्षत्र बदलतात. ग्रहांच्या बदलाचा प्रत्येक राशीवर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो. ग्रहांच्या शुभ परिणामामुळे व्यक्तीच्या अडचणी दूर होतात तर ग्रहाच्या अशुभ परिणामामुळे व्यक्तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रह काही कालावधीनंतर आपली चालही बदलतात. ग्रहांच्या चाल बदलामुळेही व्यक्तिला चांगला किंवा वाईट परिणामाला सामोरे जावे लागते.

ज्योतिषशास्त्रानुसार शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत सुमारे अडीच वर्षात प्रवेश करतो. २०२३ नंतर २९ मार्च २०२५ रोजी शनी आपली राशी बदलणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनि प्रथम स्थान बदलेल आणि मार्चमध्ये संक्रमण करेल. सध्या शनी कुंभ राशीत असून २९ मार्च रोजी मीन राशीत येईल. या आधी २८ फेब्रुवारीला शनि अस्त होणार आ...