Mumbai, फेब्रुवारी 13 -- Shab E Barat 2025 Date In Marathi : दरवर्षी शब-ए-बरात हा सण इस्लामिक कॅलेंडरच्या आठव्या महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी लोकांमध्ये विशेष उत्साह दिसून येतो. शब-ए-बरातच्या रात्री प्रार्थना केल्याने ती पूर्ण होते असे सांगितले जाते. मशिदींमध्ये विशेष तयारी केली जाते. शब-ए-बारात च्या रात्री मशिदींमध्ये एक अतिशय खास नजारा पाहायला मिळतो. यावेळी लोकांमध्ये शब-ए-बारातच्या तारखेबद्दल अधिक गोंधळ होत आहे, तर चला जाणून घेऊया शब-ए-बारातची नेमकी तारीख आणि या सणाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी.
शाबान हा इस्लामिक कॅलेंडरचा आठवा महिना आहे. शब-ए-बारात हा सण या महिन्याच्या १४ आणि १५ व्या रात्री साजरा केला जातो. यावेळी शब-ए-बारात ची रात्र १३ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत असेल. त्यामुळे यावेळी १३ फेब्रुवारीच्या रात्रीपासून शब-ए-...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.