New delhi, मार्च 4 -- आम आदमी पार्टी (Aam Adami Party) ला राउज एवेन्यू येथीलआपले पक्ष कार्यालय रिकामे करावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी आपला काही वेळ दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीला १५ जूनपर्यंत मुदत देत आदेश दिला आहे की, या वेळेपर्यंत त्यांनी कार्यालय रिकामे करावे. देशात काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत, हे लक्षात घेऊन न्यायालयाने आपला तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

गुवाहाटीच्या हॉटेलात शिंदे गटाच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न; असीम सरोदेंचा आरोप

याबरोबरच सुप्रीम कोर्टाने AAP ला निर्देश दिले आहेत की, त्यांनी आपल्या कार्यालयासाठी दुसऱ्या प्लॉटबाबत भूमी आणि विकास कार्यालयाशी संपर्क करावा. न्यायालयाने भूमी आणि विकास कार्यालयालाही आदेश दिले आहेत की, त्यांनी यावर चार आठवड्याच्या आत निर्णय घ्या...