बीड, मार्च 4 -- Santosh Deshmukh Murder : संपूर्ण राज्याला हदारवणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक पुरावे समोर आले आहे. देशमुख यांच्या निर्घृण हत्तेचे फोटो व्हायरल झाले आहे. आरोपींनी यात क्रूरतेचा कळस गाठल्याचे दिसत आहे. ऐवढे सबळ पुरावे असतांना देखील कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीआयडीच्या पथकाने आरोपी महेश केदारचा फोन जप्त केला अही. या फोनमधून धक्कादायक व्हिडिओ फोटो समोर आले आहेत. तब्बल १५ व्हिडीओ आणि ८ फोटो जप्त करण्यात आले आहेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपी स्पष्ट दिसत आहे. आरोपींनी संतोष देशमुख यांचे हाल हाल करून मारले असल्याचे स्पष्ट ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.