Mumbai, जानेवारी 27 -- Samsung Galaxy S24 New Price: सॅमसंग गॅलेक्सी एस २५ सीरिज लॉन्च होताच कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस २४ च्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २४ फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कंपनीने सॅमसंगने गॅलेक्सी एस २४ ची किंमत १० हजार रुपयांपर्यंत कमी केली आहे. हा फोन गॅलेक्सी एआय फीचर्ससह येणारा फ्लॅगशिप फोन आहे. हा फोन आपल्या कॅमेऱ्यामुळे चर्चेत आला होता.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ च्या बेस व्हेरियंटची किंमत १० हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ६४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. किंमत कपातीपूर्वी फोनची किंमत ७३ हजार ९९९ रुपये होती.
या फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ९ हजारांनी कमी करण्यात आल...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.