Mumbai, फेब्रुवारी 7 -- Samsung Galaxy A05: सॅमसंगच्या लो बजेट फोन सॅमसंग गॅलेक्सी ए ०५ ला २०२४ मध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालात, हा फोन टॉप-10 स्मार्टफोनच्या यादीत नुकताच आला आहे. दहा फोनच्या या लिस्टमध्ये हा फोन सर्वात स्वस्त फोन आहे. जर तुम्हालाही ८००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगला फोन खरेदी करायचा असेल तर हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये ग्राहकाला ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळते, जी दिर्घकाळ टिकते. फ्लिपकार्टवर हा फोन अवघ्या ७ हजार २८८ रुपयांत उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए०५ चा ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ७ हजार २८८ रुपयांना लिस्ट झाला आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. गॅलेक्सी ए...