भारत, जानेवारी 16 -- Chhatrapati Sambhaji Maharaj: थोर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा १६ जानेवारी दिवस दरवर्षी राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. १६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ९ महिन्यांनी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. स्वराज्याचे किंवा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती अशी संभाजी महाराज यांची ओळख आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी राजे होते. तसेच ते विद्वान म्हणूनही ओळखले जात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने स्वराज्य नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला. त्याने रायगड किल्ला काबीज करण्याचाही मोठा प्रयत्न केला. पण यात त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याशिवाय आपण डोक्यावक मुकूट ...