Pune, फेब्रुवारी 12 -- TanajiSawantSonRishirajSawant : शिवसेनेचे आमदार व राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसात वेगाने यंत्रणा हलवून बँकॉकला निघालेले आमदारपुत्र ऋषीराज सावंत यांचे चार्टर प्लेन चेन्नईतूनच पुण्याकडे वळवलं. विमान व ऋषीराज सावंत यांना पोलिसांनी पुण्यात लँड होण्यास भाग पाडलं. विमान पुणे विमानतळावर उतरल्यावर आता, ऋषीराज सावंत हे बँकॉकला नेमकं कशासाठी निघाले होते,याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

ऋषिराज सावंतने सांगितले की,तो "बिझनेस ट्रिप" साठीच चालला होता. त्याच्यासोबतप्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर असे त्याचे दोन मित्रहीहोते.ऋषीराज याने त्याच्या घरी बँकॉकबद्दल सांगितले आहे का, नाही याबद्दल दोन्ही मित्रांना काही कल्पना नसल्याचे समोर आले आहे. त्यातीलएक ...