New York, मार्च 8 -- Rupert Murdoch engagement news : 'मीडिया मुघल' म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध उद्योजक रुपर्ट मरडॉक हे वयाच्या ९२ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत. प्रेयसी एलेना झुकोवासोबत (Elena Zhukova) नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. लवकर त्यांचं लग्न होणार असून मरडॉक यांचं हे पाचवं लग्न असेल.

एलेना झुकोवा आणि रूपर्ट मरडॉक यांचं लग्न कॅलिफोर्नियातील मर्डोक यांच्या मालकीच्या विनयार्ड एन्ड इस्टेट मोरागा इथं होणार आहे. 'फॉक्स' आणि 'न्यूज कॉर्प'च्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच मरडॉक आणि एलेना हे संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली होती.

International women's day : कर्जाचे हप्ते वेळेवर फेडण्यात महिला पुरुषांच्या पुढे, सर्वेक्षणाचे आकडे तुम्हाला थक्क करतील!

न्यूयॉर्क टाइम्सनं ही बातम...