Mumbai, मार्च 2 -- Health Care: बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण शहरी लोकं अनेक आजारांना बळी पडतो. यापैकी एक आजार म्हणजे संधिवात. हा आजार आधी वयाने मोठे असल्यानं होत असे. पण आजकाल हा आजार सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो. संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांना हाडे आणि सांधेदुखीचा सामना करावा लागतो. या आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. नाही तर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. संधिवात जागरूकता दिवस दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी लोकांना या आजाराविषयी जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. आज आपण जाणून घेऊयात की संधिवाताचा त्रास असलेल्या रुग्णांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
ड्राय फ्रुट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट पुरेशा प्रमाणात असतात. ज्यामुळे सांध्यांची सूज कमी होण्यास मदत होते. स...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.