Mumbai, जानेवारी 22 -- 26 January Marathi Speech: प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशासाठी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रसंग आहे. जो २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. १९५० मध्ये या दिवशी आपले संविधान लागू झाले. ज्याने भारताला एक स्वतंत्र आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. हा दिवस आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्ये आठवून देतो आणि देशाची सेवा करण्याची प्रेरणा देतो. प्रजासत्ताक दिनी, आम्ही आमच्या स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांच्या योगदानाचा आदर करतो.

सर्व आदरणीय शिक्षकांना, माझ्या प्रिय मित्रांना आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..आज आपण २६ जानेवारी रोजी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचे स्मरण करण्यासाठी येथे जमलो आहोत. हा दिवस आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण या दिवशी भारता...